प्रवासी किस्सा
तुम्हाला नक्की वाटत असेल कि फिरणे हे एक मजेशीर बाब असेल पण असा सगळ्या किश्यानमध्ये नसते.
चला तुम्हाला एक गम्तेशीर किव्हा शिकवण देणारा किस्सा सांघ्तो आणि तो माझा अनुभव आहे.
तर माझी ट्रेन आहे ९.३० संध्यकाळी नागपूर ला जाणरी आणि मी ऑफिस मधून निघतो ८.०० वाजता. पोहचता पोहचता नाकी नावही झाले, अरेच्या मी पोहचलो सुधा, ज्याम पळालो कि ट्रेन मिळू शकेल, धापही लागत होता पण बघतो काय माझी ट्रेन माझ्या समोरून गेली हो. मी तिकडे वेड्यासारखा उभा होतो कळत नव्हते कि पुढे काय करायचं आणि मग एक घोषणा झाली - प्लाटफोर्म न:१५ वरून एक एक्स्प्रेस नागपूर च्या दिशेने जात होती.
मला काहीह करून नागपूर ला दुसर्या दिवशी पोह्च्यचे होते. मी काही न विचार करता ट्रेन पकडली, ३ टायर एसीच्या डब्यात गुस्लो. बसलेलो कि तिकीट चेकेर आला त्याने मला विचारले आणि मी विसर्लोची कि मी तिकीट घेतलीच नव्हती. त्याने मला अशी किमत संघीतली कि मला तेव्हा त्याला देणा असंभव होते. तिकडे बसलेल लोकं मला बोले कि पळ काढ. आता नाही निघाला तर तो तुला सोडणार नाही. मी काही विचार न करता तिकडून पळालो आणि गुस्लो स्लीपर कोच मध्ये.
पाहिलांदा मला वाटले कि वेळेचा महत्व किती असतो. ५ मिनिट नाही तर अर्ध्या तास आधी पोचणे किती आवश्यक आहे. ती रात्र कधीच विसरू शकत नाही. मी जेवेलो सुधा नव्हतो बस्यला कसे बसे मिळाले एका वृध बाईने मला खायला सुधा दिले , अश्या वेळी कळते कि लोकांमध्ये थोडी तरी नम्रता बाकी आहे. मी पहिलांदा दोन सिठ्च्यामध्ये बसलो आणि झोपलो सुधा. खूप विच्त्र वाट होते. थोड्या वेळाने ट्रेन मधली गर्दी कमी झाली आणि मी वरच्या बर्थ वर झोपलो. सकाळी तिकीटचेकर आला आणि त्याने टीकेत सुधा दिली.
असेच बरेच प्रवास मी केले मध्य प्रदेश मधील इंदोर तर कधी च्तीस्गढ मधील रायपुर. प्रत्येक जागेचे वेगळेच अनुभव आहेत.
तर सर्वात आकर्षक गोष्टं कुठल्या हि जागेची असते तर ती म्हणजे तिकडेच जेवण किव्हा रोड सायड खाण.
- इंदोर ला कचोरी हि एक मस्त गोष्टं आहे ती पण चटणी आणि कांद्या सोबत मिळते. खूप चवदार असते.
- नाशिक चा पाव वडा, हो पाव वडा पावाच्या आत भाजी असते आणि पावाच तळला जातो.
- रायपुर ला तिखट जेवण खायला तयार राहा
- अहमदाबाद ला फाफडा जलेबी, एक मस्त कॉम्बिनेशन आहे. ट्राय करून नाकी पहा आणि हो तुम्हाला सगळी कडे गोडं जेवण आणि वेज मिळेल.
लोकांबदल बोलायचा असेल तर प्रतेय्क सिटी मध्ये वेगळी लोकं असतात. कुठे खूप बोलणारी लोकं आहेत तर कुठे जेव्ढंच तेवढ.
Comments
Post a Comment