Posts

Showing posts from 2017

प्रवासी किस्सा

Image
तुम्हाला नक्की वाटत असेल कि फिरणे हे एक मजेशीर बाब असेल पण असा सगळ्या किश्यानमध्ये नसते. चला तुम्हाला एक गम्तेशीर किव्हा शिकवण देणारा किस्सा सांघ्तो आणि तो माझा अनुभव आहे. तर माझी ट्रेन आहे ९.३० संध्यकाळी नागपूर ला जाणरी आणि मी ऑफिस मधून निघतो ८.०० वाजता. पोहचता पोहचता नाकी नावही झाले, अरेच्या मी पोहचलो सुधा, ज्याम पळालो कि ट्रेन मिळू शकेल, धापही लागत होता पण बघतो काय माझी ट्रेन माझ्या समोरून गेली हो. मी तिकडे वेड्यासारखा उभा होतो कळत नव्हते कि पुढे काय करायचं आणि मग एक घोषणा झाली - प्लाटफोर्म न:१५ वरून एक एक्स्प्रेस नागपूर च्या दिशेने जात होती. मला काहीह करून नागपूर ला दुसर्या दिवशी पोह्च्यचे होते. मी काही न विचार करता ट्रेन पकडली, ३ टायर एसीच्या डब्यात गुस्लो. बसलेलो कि तिकीट चेकेर आला त्याने मला विचारले आणि मी विसर्लोची कि मी तिकीट घेतलीच नव्हती. त्याने मला अशी किमत संघीतली कि मला तेव्हा त्याला देणा असंभव होते. तिकडे बसलेल लोकं मला बोले कि पळ काढ. आता नाही निघाला तर तो तुला सोडणार नाही. मी काही विचार न करता तिकडून पळालो आणि गुस्लो स्लीपर कोच मध्ये. पाहिलांदा मला वाटले कि